घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।। 1 ।।
Category: श्री गणेश
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि
धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत
यत्र पूर्वे साध्या : संति देवा : || 1 ||
जय गणपति सदगुण सदन,
कविवर बदन कृपाल ।
विघ्न हरण मंगल करण,
जय जय गिरिजालाल ॥
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची।
कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥