येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें
ठेवुनी वाट मी पाहें ।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें
ठेवुनी वाट मी पाहें ।
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा |
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ||
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा |
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा || १ ||