संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥ मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें ।शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १॥
Category: ज्ञानेश्वरी
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु | सकलमति प्रकाशु |म्हणे निवृत्ति दासु | अवधारिजो जी ||२||