श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी श्रीरामा ॥ अनुपम्य तुझा महिमा ॥तव कृपा बळें माझिया नेमा ॥ सिद्धि पावविलें दातारा
Category: पुरुषोत्तम मास कथा
श्री गणेशाय नमः ॥ ओम् नमोजी अपरिमिता ॥ आदिअनादी मायातीता ॥षड्विकार गुणरहिता ॥ सर्वनिरंजना ॥ १ ॥ तूं तंव सकळचाळक ह्रदयस्था ॥ अप्रमेय अद्वैत अवस्था
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥ जयजयाजी करुणामूर्ती ॥ विश्वंभरा विश्वस्फूर्ती ॥करुणासमुद्रा कृपामुर्ती ॥ निवारीं अधोगती पैं माझी ॥ १ ॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरूभ्यो नमः ॥ जयजयमाते आदिजननी ॥ त्रिपुरसुंदरी त्रैलोक्यपावनी ॥सर्वदुःखदरिद्रशमनी ॥ विघ्नहरणी महामाये ॥ १ ॥ तुझिया कृपाकटाक्षें जाण ॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥जयजयाजी अनाथनाथा ॥ सगुणस्वरूपा कृपावंता ॥ग्रंथारंभीं प्रार्थितों समर्था ॥ चरणीं माथा भावार्थे ॥ १ ॥ दिननाथ म्हणती कीं तुजला ॥
श्री गणेशाय नमः ॥ ऐका भाविकजन सकळ ॥ मलमहात्म अतिरसाळ ॥श्रवण केलिया तात्काळ ॥ झडे कलिमल निजनिष्ठें ॥ १ ॥ साक्षात लक्ष्मी नारायण ॥ तयाचा
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ ॐ नमो आदिनारायणा ॥ विश्वचाळका विश्वपाळणा ॥ चराचर जे कां रचना ॥ ते जाण तव सत्तें ॥ १
श्री गणेशाय नमः ॥ ऐका श्रोते संतसज्जन मलमहात्म पुण्याख्यान ॥मागिले प्रसंगीचे निरूपण ॥ धरा आठवण मानसीं ॥ १ ॥ विप्रनंदाची भगिनी ॥ वेश्या गेलीसे घेऊनी
श्री गणेशाय नमः ॥ जय त्रिभुवनसुंदरी आदिमाये ॥ वाग्देविके कविमांदुसरत्नह्रदये ॥तुजविण रिता ठाव पाहे ॥ नसे माये सर्वथा ॥ १ ॥ तरी बैसून माझीये जिव्हाग्रीं
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी सद्गुरु उदारा ॥ करुणार्णवा कृपासागरा ॥तुजवीण मज आसरा ॥ नसे दुसरा कृपाळुवा ॥ १ ॥
श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्गुरुमूर्ती ॥ अनुपम्य तुझी अगाध कीर्ति ॥चुकवी जन्ममरणांती ॥ हे ख्याती अनुपम्य ॥ १ ॥ भावार्थ पाहिजे निका ॥ व्यर्थ
श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी श्रीगुरुसमर्था ॥ भाविकांते मोक्षदाता ॥अनाथनाथा कृपावंता ॥ करुणाकरा दीनबंधो ॥ १ ॥ अगाध भक्तीचा महिमा ॥ भक्तप्रिय सर्वोत्तमा ॥भक्तिवीण निरर्थक
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥जयजयाजी मंगलधामा ॥ मंगलनाम तुझें आत्मयारामा ॥चराचर फलांकितद्रुमा ॥ नामाअनामातीत तूं ॥ १ ॥ अमंगळ हे माझी काया ॥ मंगलनाम
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयजयाजी रघुराया ॥ अनाथ नाथाप्राणसखया ॥दुर्धर हे तुझी माया ॥ निवारीं भयापासुनी ॥ १ ॥ मी तव अत्यंत दीन
श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी रुक्मिणीरंगा ॥ भक्तमानसप्रियह्रदयभृंगा ॥मुनिजन ध्याई ह्रदयरंगा ॥ ये अंतरंगा श्रीविठ्ठला ॥ १ ॥ सगुण स्वरूपा मेघश्यामा ॥ दीनबंधु आत्मयारामा ॥सदांसर्वदां
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्गुरुनाथा ॥ अरूपरूपा गुणातीता ॥तुमच्या चरणीं माझा माथा ॥ नमन समर्था तुम्हांतें ॥ १ ॥ तव कृपेची नौका थोर ॥ उतरसी