सप्तशती गुरूचरित्र अध्याय सतरावा | Saptashati Gurucharitra Adhyay 17

जे चर्वित चर्वणसे । विषय भोगिताति पिसे ।
तारावया तया असें । करीतसे गुरु कर्म ॥१॥

विप्र मुख्याचा सुत एक । कोल्हापुरी होता मूर्ख ।
पशु म्हणती सर्व लोक । निंदिती दुःख वाटे त्यातें ॥२॥

विरक्ता परी तो येवून । भुवनेश्वरीसी प्रार्थून ।
न होता ती सुप्रसन्न । जिव्हा छेदून देतसे ॥३॥

शिरस्सुमन द्याया चिंती । देवी धाडी त्या गुरुप्रति ।
गुरु जिव्हा देती करिती । सुमती जाती गुरुपुढें ॥४॥

इति श्री०प०प०वा०स० छिन्नजिव्हादानं नाम सप्तदशो०

श्री सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *