तो महात्मा लोटुनी शिष्यां । स्वयें कोठें राहोनियां ।काय करी असे तया । विप्रें पुसतां सिद्ध सांगे ॥ सवें जितात्मा मी एक । वैजनाथीं गुरुनायक
Author: Vijaya
शिष्यांप्रति गुरु म्हणती । तीर्थें हिंडा सर्वक्षिती ।भेटूं श्रीशैलावरती । ते म्हणती दवडूं नका ॥१॥ ते संसृतिहर पाद । हेची सर्वतीर्थास्पद ।गुरु म्हणती निर्विवाद ।
तो सायन्देव म्हणे । म्लेच्छराजा माझें जिणें ।हरील वाटे आजी त्याणें । बोलावणें केलें आहे । मीं अतःपर न डरें। गुरु म्हणती तूं जा त्वरें
बाळवर्य ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती ।सदानंदोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥ अधूर्त सर्व शांत । गुरु ऐशां शिष्यांसहित ।आले जन्मभूमीप्रत । हो माताही यतिवंद्या
सच्चित्परब्रह्म श्रवणा । न्यास हेतू तत्कारण ।वैराग्य न क्रम जाण । आळस न कीजे येथ ॥१॥ कां वारिसी तूं मज । आयुष्य जेवीं वीज ।क्षणभंगुर
ब्राह्मण स्त्री करंजपुरीं । हो अंबारव्या सुंदरी ।प्राक्संस्कारें प्रदोष करी । तिला वरी माधव विप्र ॥१॥ झाली दृढधी गर्भिणी । बोले तत्वज्ञान जनीं ।शोभली ती
सत्यसंकल्प दे तसें । स्वयें अवतरतसे ।कुरुपुरीं भेटतसे । ऐक असे विप्र एक ॥१॥ करी गरीब तो व्यापार । लाहे नवसें द्रव्य फार ।यात्रे जातां
सुरुढभक्ती एक । श्रीपादाचा सेवक ।होता जातीचा रजक । नित्य एकभावें वंदी ॥१॥ तो नमूनी त्या गुरुवर्या । वस्त्रें धूतां भूपैश्वर्या ।देखे इच्छी स्वयें तथा
सिद्ध संक्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत ।कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥ मूर्ख प्रजासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त ।जीव द्याया कृष्णेंत । आकस्मात
होता नरपती एक । मित्रसह तत्सेवक ।श्राद्धीं नृमांस दे ठक । वसिष्ठादिक ऋषींसी ॥१॥ ऋषी रुसे देयी शाप । ब्रह्मराक्षस हो भूप ।विप्रा मारी तत्स्त्री
कथा असी परिसून । नामधारक करी प्रश्न ।म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून । ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥ शैव धर्में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता ।मृन्मयलिंग
ये श्राद्धा ही विप्राघरीं । उत्तरदेशीं भिक्षा करी ।श्राद्धापूर्वीं द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥ दत्त विप्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव ।झाला श्रीपादराव ।
बहुवित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज ।त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥ १॥ जाण अत्रि ब्रह्मपुत्र । अनसूया
ऐसें वेदधर्माख्यान । नामधारक ऐकून ।पुसे कां हा देव असून । अवतरुन ये येथें ॥१॥ कां घे दशावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें
ते पाहुन येरु उठे । तया पुढें सिद्ध भेटे ।तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥ सिद्ध रम्य बोले वाचे । त्रिमूर्ति
श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम: । ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा । ऊँ नमो सर्व सिध्दाय स्वाहा । ॥ श्री
