परतंत्र न रहावें । धवासवें सतीनें जावें ।पदोपदीं मेघफल घ्यावें । स्थान घ्यावें पतिलोकीं ॥१॥ किंवा विधवाधर्म । पाळितां ही ये शर्म ।पोर असतां कीजे
Author: Vijaya
म्हणे तंद्रि सोडुनि ऐक । वाढे विंध व्यापी अर्क ।तेव्हां जाती वृंदारक । काशीमध्यें तद्गुरुपाशीं ॥ स्तवि वाक्पति अगस्त्यातें । लोपामुद्रा साध्वीतें ।त्वत्सम नान्या पतिव्रते
दत्ताधिष्ठित माहोर । तेथें गोपीनाथ विप्र ।तया होउनी मेले पुत्र । दत्तवर वांचवी एक ॥१॥ ते निष्ठा दत्तावर । ठेउनी करिती संस्कार ।त्याचा विवाह केला
बरवा प्रश्न ऐकून । गुरु म्हणे भस्में ज्ञान ।दिधलें तें धूतां जाण । जाऊन हो अज्ञानी ॥१॥ पूर्वयुगीं वामदेव । क्रौंचवनी घेयी ठाव ।त्या पाहुनि
जो दूरी त्यजी धर्मास । मायाबापदेवगुरुस ।निर्दोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥ जो निरंतर अशुद्ध । हरिहरां करी भेद ।हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद
हूं आस्था पूर्ण करुं । असें म्हणूनी श्रीगुरु ।दूर पाहती मांग नरु । शिष्यां निरुपिती आणाया ॥१॥ जाउनि शिष्यें तया । आणिती गुरुराया ।सात रेखा
वेद केवळ म्हणावया । हो सायास ऋषिवर्या ।कलियुगीं अल्पायुष्यां । केवीं आग्नायांतीं गती ॥१॥ चिरंजीव भरद्वाज । ब्रह्मा पुसे वेदगुज ।तीन राशी दावी अज ।
होते मंदधीब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन ।सार्थवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥ म्लेच्छा मदोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र ।वादें जिंकूं लोकीं विप्र
तो कुमसीग्रामीं वसे । तेथससैन्य गुरु येतसे ।त्रिविक्रमा ध्यानीं दिसें । देव येतसे नदीतीरीं ॥१॥ तेथें पळत ये यती । तया दिसे सैन्य यती ।गुरु
ही कानि वार्ता ऐकून । सर्व पुसे नृप येऊन ।गुरु महात्म्य ऐकून । ससैन्य येऊन प्रार्थी ॥१॥ म्हणे वसूनी गांवात । उद्धरीं आम्हां तूं दैवत
गुरु वसे गाणगापुरीं । तेथें काय लीला करी ।असें विप्रें पुसतां बरीं । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥ मी तो कः पदार्थ येथ । वर्णावया
तो होय गुरुनाथ । तियेप्रति सांगे हित ।कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥ पृथ्व्यप्तेजोवाताकाश । हेच आले आकारास ।मायामय संबंधास ।
ऐसें परिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर ।लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥ एक दशग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र ।तद्भार्येसी एक
हो हा संन्यासी म्हणून । भिक्षा मागे शिव आपण ।हिरण्यकशिपु दारण । करितां नखें तापलीं ॥१॥ जो विज्ञैकगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरीं ।शांत होतां
सुरेख क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे ।तेथें द्वादशाब्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥१॥ तेथें दुःखि विप्राघरीं । गुरु शाकभिक्षा करी ।घेवडा
जे चर्वित चर्वणसे । विषय भोगिताति पिसे ।तारावया तया असें । करीतसे गुरु कर्म ॥१॥ विप्र मुख्याचा सुत एक । कोल्हापुरी होता मूर्ख ।पशु म्हणती
